पडक्या घराचे मनोगत |padkya gharache manogat, मी एक पडके घर बोलतोय मराठी निबंध

jivmarathi.blogspot.com

padkya gharache manogat

padkya gharache manogat
padkya gharache manogat|पडक्या घराचे मनोगत


|पडक्या घराचे मनोगत
padkya gharache manogat


      नमस्कार मी एक पडके घर बोलतो आहे. आता माझी ही झालेली अवस्था बघून तुम्हाला वाटेल की इतके जुने घर तसे टिकले आहे आता ही पाडून याठिकाणी नवीन घर बांधायला पाहिजे. हो हो तुम्ही खुशाल मला पाडून टाका आणि या ठिकाणी तुमच्या इच्छेनुसार नवीन घर बांधा परंतु त्या अगोदर माझ्यासारख्या एका पडक्या घराचे मनोगत ऐकून तरी घ्या ही माझी नम्र विनंती.

     माझ्या भिंतींना पडलेल्या या भेगा माझ्या प्रामाणिकपणाची साक्ष देतात. अनेक वादळे आली संकटे आली परंतु माझ्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या कोणावरही  मी कोणत्याही प्रकारचे संकट येऊ दिले नाही. आज जरी माझ्या भिंती या जीर्ण झालेल्या दिसत असल्या तरीदेखील मी आज पर्यंत माझ्या मध्ये वास्तव्य करत असत असणारे प्रत्येकाची ऊन, वारा ,पाऊस यापासून  रक्षा केली याचा मला अभिमान आहे.

       या घरात आजपर्यंत वास्तव्य केलेल्या प्रत्येकाचे  मी बालपण बघितले आहे. माझ्या अंगाखांद्यावर खेळू तिथे अनेक पिढ्या सुखाने नांदल्या व आजही दुसरीकडे नांदत आहेत. त्यांचे आरोग्यदायी जीवन बघून मला खूप आनंद होतो.
        माझ बांधकाम करत असताना,घरातील प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.



Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने