मला देव भेटला तर निबंध मराठी | mala dev bhetla tar marathi nibandh

jivmarathi.blogspot.com

मला देव भेटला तर मराठी निबंध | mala dev bhetla tar marathi nibandh 

    देवाचे आपल्यावर असीम आशीर्वाद आहेत या जन्मात सर्व प्रकारचे सुख उपभोगता यावे यासाठी सुंदर शरीर देवाने आपल्याला दिले आहे. असे असून देखील जर तुम्ही कुणाला विचारले की तुम्ही देव पाहीला आहे का ? तर उत्तर बहुतेक वेळा नाही असेच असते. मग असा दुर्मिळ देव मला भेटला तर किती मजा येईल. आज आपण मला देव भेटला तर(mala dev bhetla tar marathi nibandh ) मराठी निबंध बघूया.

    मला देव भेटला तर मराठी निबंध | mala dev bhetla tar marathi nibandh 


मला देव भेटला तर मराठी निबंध | mala dev bhetla tar marathi nibandh
मला देव भेटला तर निबंध मराठी 

मला देव भेटला तर मराठी निबंध | mala dev bhetla tar marathi nibandh 


मला देव भेटला तर  निबंध मराठी
 | mala dev bhetla tar marathi nibandh 

 
     आमच्या घरातील वातावरण अत्यंत धार्मिक आहे. दररोज सकाळी घरामध्ये पूजा अर्चना केली जाते. बऱ्याच वेळा मीच देवपूजा करतो देवांची आंघोळ घालण्यासाठी, त्यांना फुल वाहने हे कामे करताना मला खूप आनंद वाटतो.

       आमच्या देवघरात श्रीकृष्णाची बाल रूपातील छान मूर्ती आहे. बऱ्याच वेळा मला वाटते की ती मूर्ती आता माझ्याशी बोलूच लागेल. पण तसे काही घडत नाही कधीतरी कृष्ण मला भेटला तर फारच मजा येईल.

      मला जर कृष्णदेव भेटला तर मी त्याचे सुंदर रूप बघतच राहील. श्रीकृष्णाचा रंग सावळा आहे की गोरा ते आधी बघेन. श्रीकृष्णाच्या डोक्यावर असलेले मोरपीस हातात असलेली बासरी किती छान दिसत असेल..

      मला देव भेटला तर सगळ्यात पहिले आमच्या मोबाईल मध्ये मी त्याचा फोटो काढून घेईल. आणि मला पाहिजे तेव्हा तो फोटो मी बघेन. देवाला बासरी वाजवायला सांगेन आणि ज्या बासरीने संपूर्ण निसर्ग मंत्रमुग्ध होत होता ,त्या बासरीच्या मधुर स्वरांनी मी सुद्धा मंत्रमुग्ध होऊन त्यात हरवून जाईन.

   
  1. चहाचे मनोगत | मी चहा बोलतोय मराठी निबंध |chahache manogat
  2. शेतीचे मनोगत | शेत बोलू लागले तर |shetiche manogat 
  3. झाडाचे मनोगत |आत्मवृत्त मराठी निबंध , भाषण ,लेख | 
  4. एका पुतळ्याचे मनोगत | eka putalyache manogat 
     

       

    

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने