अनुलेखन म्हणजे काय?anulekhan mhanje kay? अनुलेखनाचा अर्थ समजून घेऊया

jivmarathi.blogspot.com

अनुलेखन म्हणजे काय?
अनुलेखन meaning in Marathi



अनुलेखन म्हणजे काय?(अनुलेखन म्हणजे काय)

    कुठल्याही स्वरूपात दिलेला उतारा किंवा काही शब्द बघून जसेच्या तसे लिहिणे याला अनुलेखन असे म्हटले जाते.(अनुलेखन meaning in Marathi)

खाली लेखनासाठी काही वाक्य देत आहोत यांचा लेखनासाठी वापर करा.
  1. मला माझी शाळा खूप आवडते.
  2.  मी दररोज अभ्यास करतो.
  3. नेहमी खरे बोलावे.
  4.  लबाड माणसांच्या संगतीत राहू नये.
  5. गाडी वेगाने चालवू नये.
  6.  अपघाताचे समयी मदत करा.
  7.  रहदारीचे नियम पाळा.
  8.  विनाकारण हॉर्न वाजवू नका.
  9. आमच्या शेतात खूप झाडे आहेत.
  10.  झाडे आपल्याला सावली देतात.
  11. झाडे आपल्याला प्राणवायू देतात.
  12. झाडे प्राणवायु सोडतात.
  13. नियमित अभ्यास करावा.
  14. झाडे लावा झाडे जगवा.
  15. वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
  16.  वेळेचा अपव्यय कधीही करू नका.
  17. मी दररोज शेतात जातो .
  18. मी शेतात काम करतो .
  19. आमच्या शेतात खूप छान पीक येते.
  20. माकड झाडावर राहते.
  21.  हत्ती खूप मोठा असतो.
  22.  माकड उड्या मारते .
  23. पक्षी आकाशात उंच उडततात.
  24. गरुड पक्ष्यांचा राजा आहे .
  25. राष्ट्रीय फूल कमळ आहे .
  26. गुलाब फार सुंदर दिसते.
  27. पवन माझा मित्र आहे.
  28.  राधा खूप वेगाने धावते.
  29.  गणेश छान क्रिकेट खेळतो.
  30. बाळ पाटावर बसला.
  31.  आईने वरण-भात बनविला.
  32.  मला वरण भात आवडतो.
  33. मी पोटभर जेवलो.
  34.  आईने मला पाणी दिले .
  35. मला आईस्क्रीम आवडते.
  36.  पप्पा आईसक्रीम घेऊन देतात.
  37. आई माझी खूप काळजी घेते.
  38. आई छान जेवण बनवते.
  39.  मला लाल रंग आवडतो.
  40. दादा छान चित्र काढतो.
  41. ताई चित्र छान रंगवते.
  42. मी गंमत बघतो.
  43. आम्ही फिरायला गेलो होतो.
  44. आज शाळेला सुट्टी आहे.
  45. आज सोमवार आहे.
  46. रविवारी शाळेला सुट्टी असते.
  47. मी खूप मजा करतो.
  48. पक्षी आकाशात उंच उडतात.
  49. झाडे आपल्यावर उपकार करतात.
  50. पाण्याचा योग्य वापर करावा.
 मित्रांनो, या ठिकाणी अनुलेखनासाठी आम्ही काही वाक्य दिलेली आहेत तुम्ही त्यांचा सराव नक्की करा.

यावरून आपल्याला अनुलेखन म्हणजे काय किंवा अनुलेखनाचा अर्थ नक्कीच समजला असेल.

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने