25 टक्के कमी केलेला अभ्यासक्रम | syllabus reduction Maharashtra board 2021-22

jivmarathi.blogspot.com

25 टक्के कमी केलेला अभ्यासक्रम | syllabus reduction Maharashtra board 2021-22




महत्वाची सूचना

       जे पाठ वगळण्यात आलेले आहेत त्यावर आधारित स्वाध्याय कृतीदेखील वगळलेल्या आहेत पण त्या पाठांमध्ये आलेले व्याकरण व त्यावर आधारित संकल्पना वगळलेल्या नाहीत म्हणून व्याकरणाचा अध्ययन अध्यापनात आणि मूल्यमापनात समावेश होईल

       गणित विषयातील जो भाग वगळण्यात आलेला आहे तो भाग विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनने सोडवायचा आहे असे अपेक्षित आहे.


मराठी विषयाचा कमी केलेला अभ्यासक्रम इयत्ता 1 ते 5


इयत्ता पहिली मराठी 

  • माझे पान ..... पान क्र. 1
  •  बीज.....        पान क्र. 3
  • माझे मित्र.....  पान क्र.6,7
  •  पाऊस.....     पान क्र.19
  •  गमती शोध..... पान क्र. 23
  • लिहूया वाचूया..... पान क्र.34
  • मांजराची गंमत ..... पान क्र.36
  • वाचूया लिहूया..... पान क्र.39
  • सांग पाहू काय काय असेल बरं यांच्या आत चित्र बघ नाव सांग ..... पान क्र.42
  • असे कसे ......... पान क्र. 53
  • वाचूया लिहूया ..... पान क्र.55
  • लोठेबाबा..... पान क्र. 56
  • जत्रा..... पान क्र.58,59
  •  चित्र बघ वाक्य लिही वाच..... पान क्र.64


इयत्ता दुसरी मराठी


  • चित्रवाचन..... पान क्र 4,5
  • डीगोरी..... पान क्र 10
  • चंपकला शाबासकी मिळाली..... पान क्र 15
  • मी आहे असा ..... पान क्र21
  • भेळ..... पान क्र28,29
  • वाचूया लिहूया 34
  • संगणकाची करामत ..... पान क्र48 ,49
  • कणभर तीळ  ..... पान क्र54ते56
  • मंगळावरची शाळा..... पान क्र62,63


इयत्ता तिसरी मराठी 

गद्य
  • एकदा गंमत झाली ..... पान क्र15 ते 17
  • प्रवास कचऱ्याचा..... पान क्र 41 42
  • खजिना शोध..... पान क्र 47 ते 49
पद्य
  • हिक्के होक्के मरांग..... पान क्र 18 19
  • रानपाखरा ..... पान क्र55 ते 56
  • सुगी ..... पान क्र64 ते 65
 पूरक वाचन साहित्य
  • आम्ही पुस्तक बनवतो..... पान क्र46
  • आम्ही चित्रांवरून गोष्ट लिहितो ..... पान क्र62
  • आम्ही असे खेळ खेळतो 63
  • आम्ही चित्र वाचतो 69

इयत्ता चौथी मराठी 

गद्य
  • बोलणारी नदी..... पान क्र  दोन ते सहा
  • आनंदाचं झाड ..... पान क्र 54 ते 56
  • होय मी सुद्धा ..... पान क्र76 ते 79
पद्य
  • धूळपेरणी ..... पान क्र19 20
  • झुळूक मी व्हावे ..... पान क्र57 ते 58
  • आभाळमाया..... पान क्र 73 ते 74
पूरक वाचन साहित्य
  • आम्ही आमचे अनुभव लिहितो..... पान क्र 26
  • आम्ही खेळ खेळतो..... पान क्र एकोणचाळीस
  • आम्ही कथा लिहितो 2........ पान क्र 62 ते 63
  • आम्ही असेही बोलतो ..... पान क्र83

 इयत्ता पाचवी मराठी 

इयत्ता पाचवी 

गद्य
  • अरण्यलिपी ..... पान क्र18 ते 20
  • आपल्या समस्या आपले उपाय ..... पान क्र43 ते 44
  • ढोल..... पान क्र 19 ते 80
पद्य
  • सण एक दिन ..... पान क्र38 ते 39
  • वासरू ..... पान क्र55 ते 56
  • पुस्तके ..... पान क्र48 ते 49

 इयत्ता सहावी व सातवी  मराठी 



 इयत्ता आठवी  मराठी 

गणित  विषयाचा कमी केलेला अभ्यासक्रम इयत्ता 1 ते 4


 इयत्ता पहिली गणित


  • एक-अनेक..... पान क्रमांक 5 
  • फरक ओळखा..... पान क्र 6
  • 1ते 9 चा सराव..... पान क्र 17
  • मोज व योग्य संख्याभोवती गोल कर..... पान क्र 18
  • चित्र नीट बघ ..... पान क्र 20
  • आपल्या सवंगड्या च्या हातात असलेली वजाबाकी कर ..... पान क्र 37
  • सुरवंट यांच्या पाठीवर क्रमाने संख्या लिही..... पान क्र 58
  • सर्वात लांब सर्वात आखूड ..... पान क्र 66
  • सर्वात उंच सर्वात ठेंगणा ..... पान क्र68
  • दूर जवळ ..... पान क्र 70
  • डावा उजवा ..... पान क्र 71

इयत्ता दुसरी गणित

  • मिळवू चित्रातून माहिती..... पान क्र 46
  • मिळवू चित्रातून माहिती..... पान क्र 47
  • ओळखूया नाणी-नोटा..... पान क्र 57
  • वजन करूया ..... पान क्र61
  • धारकता मोजुया..... पान क्र63
  • माहितीचे व्यवस्थापन..... पान क्र 64
  • आकृतीबंध..... पान क्र 67
  • पाढे तयार करूया..... पान क्र 75

इयत्ता तिसरी गणित

  • भौमितिक आकृत्यांची ओळख..... पान क्र 1
  • संख्याज्ञान..... पान क्र 5
  • संख्याज्ञान..... पान क्र 14
  • बेरीज बिन हातच्याची ..... पान क्र20
  • वजाबाकी बिन हातच्याची ..... पान क्र23
  • गुणाकार..... पान क्र 28 
  • गुणाकार ..... पान क्र29
  • गुणाकार ..... पान क्र30
  • नाणी व नोटा..... पान क्र 33
  • मापन..... पान क्र 38
  • मापन 42
  • आकृतीबंध 44 
  • आकृतीबंध 46
  • वजाबाकी हातच्याची 58
  • गुणाकार 62 
  • गुणाकार 63
  • दिनदर्शिका 77
  • अपूर्णांक 80

इयत्ता चौथी गणित

  • भौमितिक आकृत्या पान..... पान क्र 6
  • संख्याज्ञान..... पान क्र सात
  • बेरीज ..... पान क्र18
  •  वजाबाकी ..... पान क्र23
  •  गुणाकार भाग1....... पान क्र. 29 
  • भागाकार भाग एक..... पान क्र 32 
  • कालमापन ..... पान क्र 43 व पान 45
  • शाब्दिक उदाहरणे बेरीज वजाबाकी .......... पान क्र 47, 48, 49, 50


















Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने